Wednesday, December 17, 2014

ZCCK marks its 100 organ donation - The Hindu

ZCCK marks its 100 organ donation - The Hindu

Why to burn or bury the vital organs in brain death cases? donate them!

To get the information on organ and eye donation by email, just sms me your email id. on 9969166607.

Tuesday, July 15, 2014

अवयवदान मुलाखत 

दैनिक प्रहार ( ६-७-२०१४) कोलाज पुरवणीतील अवयवदानावरील श्री वि आगाशे तसेच इतरांचेही विचार वाचण्यासाठी आपण खालील लिंकचा वापर करू शकता. धन्यवाद ! or else you can go to www.prahaar.in website and find it on collage (कोलाज) section date 6th July 2014 


Sunday, June 22, 2014

मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या १८ वर्षांच्या मुलीचे अकाली निधन होऊनही निर्मलाताईंनी जागृत सामाजिक भानातून तिचे विविध अवयव दान केले. त्यांनी वेळेत केलेली कृती उल्लेखनीय आहेच परंतु अनुकरणीय सुद्धा आहे. 

मेंदू मृत स्थितीत विविध अवयय दान करता येतात परंतु एरवी नेत्र तसेच त्वचाही दान करता येते. त्वचादानाने भाजलेल्यांचा जीव वाचतो, नेत्रदानाने किमान २ दृष्टिहीन व्यक्तींना अमुल्य दृष्टी मिळू शकते. 

नेत्रदानावरील सविस्तर माहितीसाठी, ३ भाषांतील व्याख्याने तसेच मुद्रित माहितीपत्रके ( ई मेलनेही) मिळविण्यासाठी जरूर संपर्क साधा - श्री वि आगाशे, ठाणे. ९९६९१६६६०७, ०२२-२५८०५८००